Thursday, April 19, 2007

मराठी मध्ये Google

आज बर्याच दिवसनी blogger उघडले. त्यात हिंदी मध्ये blogging करता येईल असे म्हटल होते. मी try करून बघुया असा विचार केला। हा पहिला हिंदी blog आहे। म्हटल देवनागरी लिपिच आहे तर पटापट लिहिता येईल। पण नाही। मला पूर्णविराम देताच येईना। Compulsory हिंदी मधूनच लिहायला लागले :)। Blogger ला फार सुधारणा करण्याची गरज आहे। जर ह्या blog मधला दुसराच शब्द बघितला, तर तुमच्या असे लक्षात येईल की तो चुकिचा आहे। मी तो सुधारण्याचा खूप प्रयत्न केला। पण नाही जमले। तसा आत्ता प्रयत्न ही नीट नाहीच लिहिता आला।

हे सगळे लिहायला मला फार वेळ लागला। पुढे हे सगळे पटापट लिहिता येईल अशी आशा बाळगू । For some strange reason, I now cannot turn 'bALagu' to proper devnagari equivalent। मी आधी बाळ आणि मग गू असे लिहीले आणि त्या दोघामधाली space काढून टाकली :)।

तुम्हीसुद्धा हिंदी blogger try करूं बघाच!

No comments: